CHECK OUT THE LATEST
For more details click on image.
POP-UP IMAGE GALLERY
Welcoming Maharashtra's Industries Minister Mr. Uday Samant ji
Welcoming Maharashtra's Industries Minister Mr. Uday Samant
CLICK ON EACH IMAGE FOR ENLARGED VIEW
शनिवार दिनांक १८/११/२०२३ रोजी स्मॅक भवनमध्ये ग्रामपंचायत शिरोली [पु.] त्यांचे बरोबर वाढीव मालमत्ता करा संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी माजी आम. अमल महाडिक, ग्रामपंचायत शिरोली [पु] च्या लोकनियुक्त सरपंच सौ. पद्मजा कृष्णात करपे, ग्रामविकास अधिकारी ए. वाय. कदम, कृष्णात बाबासो करपे, लिपिक अमोल सखाराम तिरपणे, स्मॅक चे पदाधिकारी, संचालक व उद्योजक उपस्थित होते.
शनिवार दिनांक १८/११/२०२३ रोजी स्मॅक भवनमध्ये ग्रामपंचायत शिरोली [पु.] त्यांचे बरोबर वाढीव मालमत्ता करा संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली.
About SMAK
Quick links
Facilities on rent
Working hours